Ferfar #8191 · बाळापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
नोंदणीकृत हक्कसोड पत्र
हक्कसोडपत्र लिहून देणार :-
अब्दुल रज्जाक अब्दुल रहेमान,आसेमाबी शेख अब्दुल गणी ,शेख जैद शेख अब्दुल गणी,शेख साद शेख अब्दुल गणी,शेख अब्दुल गफ्फार शेख अब्दुल रहेमान (यांच्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मु संजय जवाहरलाल सुराणा) यांनी अर्ज व हक्कसोडपत्र सादर करून कळविले कि मौजे बाळापुर येथील गट क्र 101 मधील मालकी हक्कातील खातेदार क्र. (1) शेख अब्दुल गफ्फार शेख अब्दुल रहेमान यांचे आज रोजी 7/12 वरील क्षेत्र 1.0834 हे आर चौ.मी.पैकी त्यांनी क्षेत्र 0.3009 हे.आर, खातेदार क्र.(2) अब्दुल रज्जाक अब्दुल रहेमान यांचे आज रोजी 7/12 वरील क्षेत्र 1.3833 हे आर चौ.मी.पैकी त्यांनी क्षेत्र 0.3845 हे.आर, खातेदार क्र.(3) आसेमाबी शेख अब्दुल गणी,शेख जैद शेख अब्दुल गणी, शेख साद शेख अब्दुल गणी यांचे आज रोजी 7/12 वरील सामाईक क्षेत्र 1.3833 हे आर चौ.मी. पैकी क्षेत्र 0.3845 हे.आर असे एकूण क्षेत्र 1.0699 हे.आर (10698.77 चौ.मी) क्षेत्र हे त्यांनी,
हक्कसोडपत्र लिहून घेणार :-
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना अंतर्गत रस्ते साठी क्षेत्र 8497.32 चौ.मी व छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना 15 मीटर डी.पी रोड मधील रस्त्याचे क्षेत्र 2201.45 चौ.मी असे एकूण क्षेत्र 1.0699 हे.आर (10698.77 चौ.मी) क्षेत्र रस्त्याकरिता हक्कसोडपत्र करून दिले.ज्याचा दस्त क्र 10842/2026 दिनांक 07/10/2026 दु.नि.छत्रपती संभाजीनगर 6 आधारे नोद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.