Ferfar #8211 · बाळापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
किरण साहेबराव हिवाळे प्लॉट नं 01. 15 ते 18. 33 ते 36 (खाता क्रमांक 7305) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 112, क्षेत्र 0.0367 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 33 चे क्षेत्र 96.56 चौ.मी व प्लॉट नं 34 चे क्षेत्र 162.12 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0258 हे.आर.चौ.मी(258.68 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गणेश रामराव राऊत ,भाविता पांडुरंग गुरव प्लॉट नं 33 (खाता क्रमांक :-8890)गट/सर्व्हे क्रमांक 112 क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी(96.56 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
गणेश रामराव राऊत ,भाविता पांडुरंग गुरव प्लॉट नं 34 (खाता क्रमांक :-8891)गट/सर्व्हे क्रमांक 112 क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी(162.12 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11050 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.