Ferfar #8225 · बाळापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
मे माउली बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार संतोष भाऊराव जोगदंड, शेख शोहेल शेख इब्राहीम, ,रत्नमाला आसाराम घोडके, विठ्ठल आत्माराम जोगदंड, सय्यद अख्तर सय्यद अफसर फ्लॅट A 13 (खाता क्रमांक 5293)यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणून व स्वत: संतोष भाऊराव जोगदंड यांचे गट/सर्व्हे क्रमांक 8, क्षेत्र 0.0043 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0043 हे.आर.चौ.मी(43.05 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कोमल राम बडगे (लग्नानंतरचे नाव)कोमल त्रिंबक जोगदंड फ्लॅट नं ए 13 ,त्रिंबक मुरलीधर जोगदंड (खाता क्रमांक :-8894)गट/सर्व्हे क्रमांक 8 क्षेत्र 0.0043 हे.आर.चौ.मी(43.05 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3919 दिनांक 31/05/2021 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.