Ferfar #8250 · बाळापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अजय पंढरीनाथ खाडे यांनी अर्ज सादर केला कि,मौजे बाळापुर मधील गट नं.67 मध्ये अजिनाथ पंढरीनाथ खाडे या नावे क्षेत्र 1.7000 हे.आर जमीन आहे,अर्जदार यांना अजिनाथ पंढरीनाथ खाडे या नावात बदल करून अजय पंढरीनाथ खाडे असे नाव 7/12 उताऱ्यावर करायचे आहे,करिता अर्जदार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र क्र.(AR 1917409)मार्च 19 - 25,2020 सादर केले,तसेच अजिनाथ पंढरीनाथ खाडे हे नाव दुरुस्त करून अजय पंढरीनाथ खाडे असे केलेले आधार कार्ड क्र.693557242806 सादर केले,करिता अर्ज ,महाराष्ट्र शासन राजपत्र,आधार कार्ड,7/12 उतारा,इत्यादी सादर केल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.