Ferfar #8255 · बाळापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
विनोद भिमराव बहिर प्लॉट नं 11 (खाता क्रमांक 4749) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 14, क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी(111.6 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रेखा सुभाष तोडकर प्लॉट नं 11 (खाता क्रमांक :-8903)गट/सर्व्हे क्रमांक 14 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी(111.6 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9548 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1610000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.