सातबारा Watch

← बाळापुर

Ferfar #8272 · बाळापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
राहुल दिलीप वाघचौरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चितेगाव लिहून घेणार : शिवाजी कचरुबा मुंढे प्लॉट न 87 यांनी सर्व्हे क्रमांक : 138 तपशिल : दिनांक 14/12/2020 रोजी संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चितेगाव चा शिवाजी कचरुबा मुंढे प्लॉट न 87 यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 4841 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.427/2026/27 दि.15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.