Ferfar #6154 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-12-29
- Objection until
- 2026-01-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/12/2025
फेरफाराचा दिनांक:- 29/12/2025
लिहुन देणार:-
अरुण वसंतराव रसाळ, वसंतराव पिता किशनराव रसाळ, दिपक वसंतराव रसाळ, विकास वसंतराव रसाळ, विवेक वसंतराव रसाळ, उदय वसंतराव रसाळ, ज्योती वसंतराव रसाळ, सिंधुबाई वसंतराव रसाळ (लिहून देणार 2 ते 8 यांच्यातर्फे मुखत्यारे आम म्हणून अरुण वसंतराव रसाळ )यांचे गट/सर्व्हे क्रमांक 97,खाता क्रमांक(3579) सामाईक क्षेत्र 2.0954 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 139.40 चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शुभांगी सुनिल अरणकल्ले प्लॉट नं 187 , (खाता क्रमांक :-5542) गट/सर्व्हे क्रमांक 97 क्षेत्र 139.40 चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6023 दिनांक 07/08/2010 प्रमाणे रक्कम रुपये 47000 घेऊन खरेदी दिली.
तसेच आज रोजी संगणीकृत 7/12 मध्ये वसंतराव पिता किशनराव रसाळ(मयत)त्यांचे वारस उदय वसंतराव रसाळ ,ज्योती वसंतराव रसाळ ,दिपक वसंतराव रसाळ ,विकास वसंतराव रसाळ ,विवेक वसंतराव रसाळ ,सिंधुबाई वसंतराव रसाळ,अरुण वसंतराव रसाळ(मयत)त्यांचे वारस सुनिता अरुण रसाळ, विशाल अरुण रसाळ ,सागर अरुण रसाळ असे नाव 7/12 सदरी आहे .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.