Ferfar #6613 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
अमृतलाल भगवानदास परसवाणी शॉप नं 02,03,04 (खाता क्रमांक 4547) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 125, क्षेत्र 0.0045 हे.आर.चौ.मी पैकी शॉप नं 3 चे क्षेत्र 0.0016 हे.आर.चौ.मी(15.839 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अभय मनोहर गायकवाड शॉप नं 3 , (खाता क्रमांक :-6232)गट/सर्व्हे क्रमांक 125 क्षेत्र 0.0016 हे.आर.चौ.मी(15.839 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
मान्यता देणार :- मे.गृहवात्सल्य बिल्डर्स डेव्हलपर्स एलएलपी तर्फे पार्टनर शिवाजी आसाराम खाडे
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10642 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.