Ferfar #6714 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
इंदुबाई मधुकर कोळेकर ,मनोज मधुकर कोळेकर ,संभाजी मधुकर कोळेकर (खाता क्रमांक 203) गट/सर्व्हे क्रमांक 167, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
इंदुबाई मधुकर कोळेकर (खाता क्रमांक :-6114)गट/सर्व्हे क्रमांक 167 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
मनोज मधुकर कोळेकर (खाता क्रमांक :-6115)गट/सर्व्हे क्रमांक 167 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
संभाजी मधुकर कोळेकर (खाता क्रमांक :-6116)गट/सर्व्हे क्रमांक 167 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 500 रु च्या बॉंड पेपरवर(DV 381695) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.