Ferfar #6719 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 121
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
निलेश सुरेश क्षत्रिय प्लॉट नं 55,शैलेशकुमार शशिकुमार जैस्वाल (खाता क्रमांक 2857) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 121, क्षेत्र 0.0121 हे.आर.चौ.मी पैकी शैलेशकुमार शशिकुमार जैस्वाल यांच्या हिश्याचा अर्धा भाग ज्याचे क्षेत्र 0.0061 हे.आर.चौ.मी(60.53 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निलेश सुरेश क्षत्रिय प्लॉट नं 55 (खाता क्रमांक :-6118)गट/सर्व्हे क्रमांक 121 क्षेत्र 0.0061 हे.आर.चौ.मी(60.53 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1580 दिनांक 03/04/2014 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.