Ferfar #6721 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
1)शेख अलमोद्दीन शेख जमाल यांनी अर्ज व 100 रु बॉंड पेपरवर(82AB 842034) संमतीपत्र देऊन कळविले कि त्यांची मौजे गांधेली शिवारातील गट नं.101 मध्ये सामाईक क्षेत्र 1.5775 हे.आर मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.
2)शेख हुसेन शेख जमाल यांनी अर्ज व 100 रु बॉंड पेपरवर(82AB 842035) संमतीपत्र देऊन कळविले कि त्यांची मौजे गांधेली शिवारातील गट नं.101 मध्ये सामाईक क्षेत्र 1.5775 हे.आर मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.