Ferfar #6724 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
श्रीधर सुर्यभान म्हस्के प्लॉट नं 49,50,51 व 59 (खाता क्रमांक 4665) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 51, क्षेत्र 0.0805 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 50 चे पो.ख.क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी(185.87 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
संकेत वसंतराव राठोड प्लॉट नं 50 (खाता क्रमांक :-6121)गट/सर्व्हे क्रमांक 51 क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी(185.87 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11739 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.