Ferfar #6726 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 297
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
अनुराधा प्रवीण गाडेकर,प्रविण नामदेवराव गाडेकर प्लॉट नं 21 ते 25, 28 ते 35 व 42 ते 47 (खाता क्रमांक 5800) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 297, क्षेत्र 0.2489 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 29 चे क्षेत्र 0.0096 हे.आर.चौ.मी(96.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रविण सुदाम सुर्यवंशी प्लॉट नं 29 (खाता क्रमांक :-6123)गट/सर्व्हे क्रमांक 297 क्षेत्र 0.0096 हे.आर.चौ.मी(96.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8964 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.