सातबारा Watch

← गांधेली

Ferfar #6727 · गांधेली

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
राहुल दिलीप वाघचौरे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- सुधाकर धनाजी तळेकर (खाता क्रमांक 4932) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 170, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मंगेश नारायण तळेकर ,महेश नारायण तळेकर ,संजीवनी नारायण तळेकर (खाता क्रमांक 2135) गट/सर्व्हे क्रमांक 170, लागवडीयोग्य क्षेत्र 2.9400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अलका उत्तमराव सोनवणे ,गिता देविदास शिरसाट ,राजेंद्रकुमार अर्जुनराव पगारे (खाता क्रमांक :-6124)गट/सर्व्हे क्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी संमती देणार :- कुशिवर्ता सुधाकर तळेकर,कल्याणी सुधाकर तळेकर,कांचन नारायण तळेकर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10446 दिनांक 20/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4435000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.