सातबारा Watch

← गांधेली

Ferfar #6743 · गांधेली

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
राहुल दिलीप वाघचौरे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : अपर तहसीलदार आदेश क्रमांक : संचिका क्र.2026/155/कावी-24 आदेश दिनांक : 25/08/2026 मा.अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्र.2026/155/कावी-24(155/SR-77/2026) निर्णय दि.25/08/2026 नसर मौजे गांधेली, येथील जमीन गट नं. 120 मध्ये अर्जदार मनिष मधुकरराव दंडगव्हाळ यांचे क्षेत्र 0.5962 हे.आर असून खरेदीने फेरफार क्र.469 व 1476 ने त्यांचे 0.0500 हे.आर क्षेत्र कमी झाले असून त्यांच्या नावे शिल्लक क्षेत्र 0.5462 हे.आर शिल्लक राहणे अपेक्षित होते,परंतु आज रोजी ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांच्या नावे क्षेत्र 0.5962 हे.आर असे दिसून येत आहे,करिता त्यांच्या नावावरील क्षेत्र 0.0500 हे.आर कमी करून त्यांच्या नावे 0.5462 हे.आर क्षेत्र करण्यात येते व उर्वरित क्षेत्र 0.0500 हे.आर हे अतिरिक्त नविन प्रतिबंधित क्षेत्र असे खाते निर्माण करून सदर क्षेत्र 0.0500 हे.आर हे देण्यात येते,करिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.