Ferfar #6744 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
मनोज काशिनाथ दरक ,राहुल नारायण लाठी (खाता क्रमांक 4810) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 40, क्षेत्र 0.6604 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 23 चे क्षेत्र 89.17 चौ.मी व प्लॉट नं 24 चे क्षेत्र 85.05 चौ.मी असे दोन्ही प्लॉटचे एकूण क्षेत्र 0.0174 हे.आर.चौ.मी(174.22 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निलेश विठलराव राठोड प्लॉट नं 23 (खाता क्रमांक :-6142)गट/सर्व्हे क्रमांक 40 क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी(89.17 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
निलेश विठलराव राठोड प्लॉट नं 24 (खाता क्रमांक :-6143)गट/सर्व्हे क्रमांक 40 क्षेत्र 0.0085 हे.आर.चौ.मी(85.05 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
राहुल नारायण राठी यांच्या तर्फे दस्तऐवजप्रवेशासाठी कु मु मनोज काशिनाथ दरक
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10494 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.