सातबारा Watch

← गांधेली

Ferfar #6756 · गांधेली

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
राहुल दिलीप वाघचौरे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- जगदीश प्यारेलाल बोदवाल प्ला न 14 (खाता क्रमांक 1372) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 148, क्षेत्र 0.0168 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0168 हे.आर.चौ.मी(167.65 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कृष्णा मोहन भावले ,सुलभा शिवाजी गोर्डे प्लॉट नं 14 (खाता क्रमांक :-6153)गट/सर्व्हे क्रमांक 148 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0168 हे.आर.चौ.मी(167.65 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10418 दिनांक 20/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 503000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.