Ferfar #6758 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
चंदा खेमराज चंदेल ,लोकेश खेमराज चंदेल प्लॉट न डी 1 (खाता क्रमांक 2506) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 135, क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी(66.25 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अक्षय कुंजनराव गुट्टे ,निकिता अक्षय गुट्टे रो हाऊस नं डी 1 (खाता क्रमांक :-6155)गट/सर्व्हे क्रमांक 135 क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी(66.25 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9400 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2421000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.