Ferfar #6762 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
अनिरुद्ध दिनेशचंद्र सोमाणी ,अब्दुल हक अब्दुल वहाब ,दादाराव रामभाऊ नागरे,सय्यद शोएब हसीबुद्दीन प्लॉट नं 50(खाता क्रमांक 5155) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 71, क्षेत्र 0.1721 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी(116.98 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोहम्मद सिराज इकबाल मोहम्मद खालीद इकबाल प्लॉट नं 50 ,वासेक खान वहीद खान (खाता क्रमांक :-6160)गट/सर्व्हे क्रमांक 71 क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी(116.98 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
दादाराव रामभाऊ नागरे,अब्दुल हक अब्दुल वहाब ,अनिरुद्ध दिनेशचंद्र सोमाणी यांच्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मु सय्यद शोएब हसीबुउद्दीन
यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6207 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 470000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.