Ferfar #6763 · गांधेली
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- राहुल दिलीप वाघचौरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
सय्यद मलेका सय्यद रफिक प्ला न 72/73 (खाता क्रमांक 1367)यांच्या तर्फे मुखत्यारे आम म्हणून श्रीपाद रावसाहेब मुंढे,उमेश व्दारकाप्रसाद शर्मा यांचे गट/सर्व्हे क्रमांक 104, क्षेत्र 0.0195 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 73 चे क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी(111.52 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जावेद बाबा शेख प्लॉट नं 73 , (खाता क्रमांक :-6161)गट/सर्व्हे क्रमांक 104 क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी(111.52 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11856 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 335000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.