सातबारा Watch

← गांधेली

Ferfar #6764 · गांधेली

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
राहुल दिलीप वाघचौरे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- सय्यद मलेका सय्यद रफिक प्ला न 72/73 (खाता क्रमांक 1367)यांच्या तर्फे मुखत्यारे आम म्हणून श्रीपाद रावसाहेब मुंढे,उमेश व्दारकाप्रसाद शर्मा यांचे गट/सर्व्हे क्रमांक 104, क्षेत्र 0.0195 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 72 चे क्षेत्र 0.0083 हे.आर.चौ.मी(83.64 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख मुस्तफा शेख ताहेर पटेल प्लॉट नं 72 (खाता क्रमांक :-6162)गट/सर्व्हे क्रमांक 104 क्षेत्र 0.0083 हे.आर.चौ.मी(83.64 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11854 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 255000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.