सातबारा Watch

← गांधेली

Ferfar #6810 · गांधेली

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
राहुल दिलीप वाघचौरे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- राजु दगडुजी सावंत (खाता क्रमांक 5791) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 96, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मे.भुवी लॅण्डमार्कस् एल एल पी तर्फे भागीदार प्रविण धनराज सोमाणी (खाता क्रमांक :-6186)गट/सर्व्हे क्रमांक 96 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मे.भुवी लॅण्डमार्कस् एल एल पी तर्फे भागीदार प्रविण धनराज सोमाणी यांच्या तर्फे कबुली जवाब मु आम म्हणून अनिल मदनलाल सारडा यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10745 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.