Ferfar #1590 · सिंदोन
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-09-23
- Objection until
- 2025-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- लक्ष्मी सुरेश सोळंके
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/09/2025# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2025लिहुन देणार:-
अलका अर्जुन भोसले ,केशरबाई सोनाजी नरोडे ,देवका राजु निकम ,मिनाबाई सुनिल नरोडे ,अनन्या सुनिल नरोडे अ.पा.क.आई मिनाबाई सुनिल नरोडे , शिवांश सुनिल नरोडे अ.पा.क.आई मिनाबाई सुनिल नरोडे ,श्रेया सुनिल नरोडे अ.पा.क.आई मिनाबाई सुनिल नरोडे रा. सिंदोन(खाता क्रमांक531) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 143 लागवडीयोग्य सामाईक क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार अलका अर्जुन भोसले यांनी यांचा मालकी व ताब्यातील अविभाजीत लागवडीयोग्य क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
युवराज भाऊसिंग जाधव , (खाता क्रमांक :-7257)गट/सर्व्हे क्रमांक 143 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2991 दिनांक 07/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली. सदर खरेदी खतास मिनाबाई सुनिल नरोडे यांनी संमती दिलेआहे व मा.विदयमान दिवाणी साहेब व स्तर औरंगाबाद यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र.920/2021 दिनांक 25/11/2025 रोजी चे हुकुमनामा/तडजोडची छायांकित प्रत प्राप्त झालेवरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.