Ferfar #1605 · सिंदोन
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/12/2025# फेरफाराचा दिनांक:- 08/12/2025
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
1. साईनाथ दौलत शिंदे ,सोमीनाथ दौलत शिंदे रा. सिंदोन (खाता क्रमांक 245, 7040) गट/सर्व्हे क्रमांक 85, लागवडीयोग्य क्षेत्र 4.9200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 4.8900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी. व गट/सर्व्हे क्रमांक 78/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
2. अनुसयाबाइ दौलत शिंदे रा. सिंदोन (खाता क्रमांक 6861) गट/सर्व्हे क्रमांक 85, लागवडीयोग्य क्षेत्र 3.2300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 3.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
1. अनुसयाबाई दौलत शिंदे , (खाता क्रमांक :-7268) गट/सर्व्हे क्रमांक 85 लागवडीयोग्य क्षेत्र 1.8400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
2. साईनाथ दौलत शिंदे , (खाता क्रमांक :-7269) गट/सर्व्हे क्रमांक 85 लागवडीयोग्य क्षेत्र 4.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी. व गट/सर्व्हे क्रमांक 78/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
3. सोमीनाथ दौलत शिंदे , (खाता क्रमांक :-7270) गट/सर्व्हे क्रमांक 85 लागवडीयोग्य क्षेत्र 2.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी. व गट/सर्व्हे क्रमांक 78/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6623 दिनांक 17/07/2025 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. अर्ज व वाटणीपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.