Ferfar #1712 · सिंदोन
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- लक्ष्मी सुरेश सोळंके
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
सचिन सुभाष तोतला रा. सिंदोन(खाता क्रमांक413) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 49, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आर्यन अकबरअली मोती , (खाता क्रमांक :-7308)गट/सर्व्हे क्रमांक 49 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10859 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.