सातबारा Watch

← सिंदोन

Ferfar #1713 · सिंदोन

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
लक्ष्मी सुरेश सोळंके
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- सुभाष गंगाभिषन तोतला रा. सिंदोन(खाता क्रमांक21) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54, लागवडीयोग्य क्षेत्र 3.7800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिपमाला संग्राम पटारे ,स्नेहल अशोक शिंदे , (खाता क्रमांक :-7309)गट/सर्व्हे क्रमांक 54 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10860 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2275000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.