Ferfar #1718 · सिंदोन
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/2
- Talathi
- लक्ष्मी सुरेश सोळंके
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : लिलँक अर्बन मल्टीपर्पज लि , शाखा सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : राजु अंबादास मोरे रा. सिंदोन गट नंबर/ सर्वे नंबर 18/2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 14762 दिनांक 12/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5000हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु अंबादास मोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लिलँक अर्बन मल्टीपर्पज लि , शाखा सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र दिनांक 25/07/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.