Ferfar #1724 · सिंदोन
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- लक्ष्मी सुरेश सोळंके
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026हक्कसोड पत्र / रिलीज डिड:-
हक्कसोड पत्र लिहून देणार :- भगवान माणिकराव शिंदे, कांता भ्र. दिगंबर सुकासे यांनी मौजे. सिंदोन ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वे/गट नं 13 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 1.5300 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
हक्कसोड पत्र लिहून घेणार :- जगदीश भगवान शिंदे यांना दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-3 यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्र 11464 दिनांक 16/10/2026 विनामोबदला हक्कासोड दिलेवरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.