Ferfar #1107 · वडगव्हाण खुर्द
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/06/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/06/2025
वसीयतनामा आधारे नोंद ::- शेख रईस बशीर रा. पांचपिर चावडी अहिल्यानगर यांनी अर्ज दिला कि त्यांचे आई मुमताज जहा बशीर शेख या दि 1/10/2023 रोजी मयत झाल्या असून त्यांनी त्यांच्या नावे असलेले मौजे वडगव्हाण खुर्द येथील गट नं 18,मधील 11 हे 35 आर व ,101 मधील 2 हे 58 आर क्षेत्र हे त्यांनी मुत्युपूर्वी नोंदणीकृत वसीयतनामा दुय्यम निबधक अहमदनगर अनन 1 दस्त क्रमांक 4475/2011 ने दि 8/8/2011 रोजी चार मुले 1) शेख रईस बशीर 2) शेख इलीयास बशीर 3) शेख समी बशीर 4) शेख तनविर बशीर यांचे नावे करून दिले आहे. . नोंदणीकृत वसीयतनामा आधारे लिहून देणार मुमताज जहा बशीर शेख यांचे नाव कमी करून वसीयतनामा आधारे लिहून घेणार 1) शेख रईस बशीर 2) शेख इलीयास बशीर 3) शेख समी बशीर 4) शेख तनविर बशीर यांचे नावाची नोंद घेतली .सदरील नोंद अर्जदार शेख रईस बशीर रा. पांचपिर चावडी अहिल्यानगर यांचा अर्ज दि 2/6/2025 व 1)वसीयतनामा प्रत ,2) मृत्यूदाखला प्रत ,3) सूची क्रमांक-3 दि 29/04/2025 व 4) मा अप्पर तहसीलदार साहेब अप्पर तहसील कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे जा क्र 2025/जमा-2/सी.आर 101 दि 29/05/2025 याप्रमाणे दस्तऐवज सादर केल्यावरून नोंद घेतली करिता मंजुरीसाठी सविनय सादर