Ferfar #6686 · भालगाव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- विजय-लक्ष्मण-राठोड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्या औरंगाबाद
लिहून घेणार : बबन किसन डोईफोडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : वर्धमान नागरी सह पतसंस्था मर्या शाखा चित्तेपिंपळगाव यांचा बोजा र रु 161000 बबन किसन डोईफोडे यांचेकडे - 5780
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्या शाखा चित्तेपिंपळगाव यांचेकडील पत्र जा क्र.VNSP/1014/1015/2026-27दि.13/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.