सातबारा Watch

← भालगाव

Ferfar #6688 · भालगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
विजय-लक्ष्‍मण-राठोड
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बोअरवेल नोंद:- विद्यमान खातेदार सुमनबाई बबनराव दांडगे यांनी अर्ज दिला कि मौजे भालगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर गट न.160 मधील त्‍यांच्‍या मालकिच्‍या शिवारातील जमीनीत एक स्वंतत्र नवीन बोअरवेल खोदलेली आहे करिता अर्ज प्रतिज्ञापत्र व स्‍थानिक चौकशी पंचनामा करुन बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली