सातबारा Watch

← भालगाव

Ferfar #6690 · भालगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
विजय-लक्ष्‍मण-राठोड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्या औरंगाबाद लिहून घेणार : भाऊसाहेब माणिकराव दाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 305 तपशिल : दिनांक 07/11/2019 रोजी वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चा भाऊसाहेब माणिकराव दाणे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 5612 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्या औरंगाबाद यांचेकडील पत्र जा.क्र.VNSP/1014/863/2026-27दि.28/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.