सातबारा Watch

← का-होळ

Ferfar #1668 · का-होळ

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
राजु अनंता ब्रम्हकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 इतर हक्की नोंद :- नामदेव बाजीराव खलसे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे काऱ्होळ शिवारातिल गट क्रमांक 43 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर विहिरीचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.