सातबारा Watch

← कवडगाव जालना

Ferfar #1554 · कवडगाव जालना

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
राजु अनंता ब्रम्हकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मयताचे नाव कमी करणे अर्जदार अप्पासाहेब जगन्नाथ गव्हाड यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे कवडगाव जालना येथील गट नं 17 खातेदार शांताबाई जगन्नाथ गव्हाड हे दिनांक 02/02/2024 रोजी मयत झाले असून सदर वारस यापूर्वी गट नं 17 वर फेरफार क्र.1204 ने आलेले आहे करिता मयताचे नावे कमी करण्यात आले अर्ज व शपथपत्र व मृत्यू प्रमाणपत्रा आधारे नोंद घेण्यात आली. जी निर्णयास्तव सादर.