सातबारा Watch

← कवडगाव जालना

Ferfar #1555 · कवडगाव जालना

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
राजु अनंता ब्रम्हकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 दुरुस्ती नोंद :- लिहुन देणार:- धनंजय रामकिसन भोसले रा. कवडगाव जालना(खाता क्रमांक1817) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 81, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रल्हाद कैलास रोडे , (खाता क्रमांक :-1822)गट/सर्व्हे क्रमांक 81 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9002 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 670000 घेऊन खरेदी दिली.सदर नोंद फेरफार क्र.1548 ने मंजूर आहे परंतु लिहून देणार यांनी एक स्वतंत्र विहिरीसाहित कायम विक्री केली असून त्याची नोंद घेण्यात आली नाही करिता त्याची दुरुस्ती करून इतर अधिकारात प्रल्हाद कैलास रोडे यांचे नावे एक स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.