सातबारा Watch

← दरकवाडी

Ferfar #1540 · दरकवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
घनश्‍याम रघुनाथराव देशपांडे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , पिंप्रीराजा लिहुन देणार : सुनिता राजु वाघ रा. दरकवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 67 यांनी बँकेचे दस्त क्रमांक . दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता राजु वाघ यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.