सातबारा Watch

← हुसेनपुर

Ferfar #537 · हुसेनपुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
के.टी.शीपे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा पिंपरी राजा लिहुन देणार : मंगल रामधन जारवाल रा. हुसेनपुर गट नंबर/ सर्वे नंबर 38 यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.85 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल रामधन जारवाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.