Ferfar #540 · हुसेनपुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- के.टी.शीपे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : सेट्रल बॅक ऑफ इंडिया , शाखा पिंपरी राजा
लिहुन देणार : झनकसिंग रायसिंग रा. हुसेनपुर गट नंबर/ सर्वे नंबर 15 यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री झनकसिंग रायसिंग , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.