Ferfar #1249 · मलकापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- शुभांगी वसंतराव गायकवाड
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅक शाखा पिंपरी राजा
लिहून घेणार : शिवाजी शहादेव डोख
यांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : शिवाजी शहादेव ३१०००/- - 766
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(फेर क्र.766 इतर अधिकार मध्ये औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅक शाखा पिंपरी राजा रमेश रावसाहेब २९३००/- व शिवाजी शहादेव ३१०००/-या प्रमाणे नोंद होती त्या पैकी शिवाजी शहादेव ३१०००/-बोजा कमी करण्यासाठी पत्र दिले होते त्या मुळे त्यांचा बोजा कमी करवून रमेश रावसाहेब २९३००/-यांचा बोजा कायम ठेवला.)