सातबारा Watch

← पिंपरी बू.

Ferfar #5909 · पिंपरी बू.

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
सरीता सुपडसिंग गोलवाल
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 7, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 5522 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला जोहेब फारूख कुरेशी अ .पा .क आई करीमा फारूख कुरेशी यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.