सातबारा Watch

← पिंप्री खुर्द

Ferfar #3186 · पिंप्री खुर्द

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
के.टी.शीपे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एसटीएफटी फायनान्स प्रायव्हेट लि. गहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब एकनाथ घोरपडे रा. पिंप्री खुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11803-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब एकनाथ घोरपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.