सातबारा Watch

← आपतगाव

Ferfar #6843 · आपतगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
विजय-लक्ष्‍मण-राठोड
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी बँक शाखा चित्तेगाव लिहून घेणार : शंकर धोंडीबा यांनी सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल : हुसेनपुर शंकर धोंडीबा र रु ५०००० बोजा - 4138 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवगिरी नागरी सहकारी बँक शाखा हुसेनपूर बँक ली यांचेकडील पत्र देव/दिन/११२/२०२६-२७ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.