Ferfar #6866 · आपतगाव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
वाटणीपत्र लिहून देणार:- शंकर धोंडीबा पठाडे व सुनील शंकर पठाडे यांनी त्यांच्या गट न.144,167,157 मौजे आपतगाव ता.जि.छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या क्षेत्र 0.99,0.66 व 0.39 हे.आर. पो.ख.0.00 व जमिनी पैकी खालिल प्रमाणे आपल्या मुलास व भावास वाटणी करुन दिली
वाटणीपत्र लिहून घेणार:- 1) सुनिल शंकर पठाडे गट.न. 144 क्षेत्र 0.30 हे आर.पो.ख.0.00 व गट.न. 167 क्षेत्र 0.33 हे आर.पो.ख.0.00
2) अनिल शंकर पठाडे गट.न. 144 क्षेत्र 0.31 हे आर.पो.ख.0.00 व गट.न. 167 क्षेत्र 0.33 हे आर.पो.ख.0.00 व गट.न. 157 क्षेत्र 0.19 हे आर.पो.ख.0.00
वाटणी पत्र दिनांक 22/10/2026 चे प्रतिज्ञापत्र क्र.EN624783/ अ. क्र.3392 नुसार संमतीपत्र जबाबसह वर्दी अर्ज सादर केल्यावरून नोद केली.