Ferfar #6867 · आपतगाव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 294
- Talathi
- विजय-लक्ष्मण-राठोड
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्या औरंगाबाद
लिहून घेणार : आदिनाथ शिवाजी नाबदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 294 तपशिल : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या औरंगाबाद यांचा बोजा र रु 350000 आदिनाथ शिवाजी नाबदे व शिवाजी माणिकराव नाबदे यांचेकडे - 5340
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्या औरंगाबाद यांचेकडील पत्र जा.क्र.VNSP/1014/866/2026*27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.