सातबारा Watch

← आपतगाव

Ferfar #6874 · आपतगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
विजय-लक्ष्‍मण-राठोड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा/विभाजन/कावी/2458 आदेश दिनांक : 03/11/2026नोदीचा प्रकार:- वाटणीपत्राने वाटणीपत्र लिहून देणार:१)रामराव काकाजी भोसले२) सोमीनाथ काकाजी भोसले३) भीमराव बाबाजी भोसले४) दादाराव त्रिंबक भोसले५) एकनाथ त्रिंबक भोसले यांनी त्यांच्या गट नं. 67 मौजे आपतगाव ता. जि.छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या क्षेत्र 0.48 हे.आर. व पो.ख.0.00 हे.आर जमिनी पैकी खालिल प्रमाणे आपाआपसात वाटणी करुन घेतलीली वाटणीपत्र लिहून घेणार:- 1) रामराव काकाजी भोसले गट.न.67 क्षेत्र 0.08 हे आर.पो.ख.0.00 2) सोमीनाथ काकाजी भोसले गट.न.67 क्षेत्र 0.08 हे आर.पो.ख.0.00 3) भीमराव बाबाजी भोसले गट.न.67 क्षेत्र 0.16 हे आर.पो.ख.0.00 4) दादाराव त्रिंबक भोसले गट.न.67 क्षेत्र 0.08 हे आर.पो.ख.0.00 5) एकनाथ त्रिंबक भोसले गट.न.67 क्षेत्र 0.08 हे आर.पो.ख.0.00 वाटणी पत्र दिनांक 03/11/26 जा.क्र.2026/जमा/विभाजन/कावी/2458 दि 03/11/26 तहसील कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश नुसार हि नोंद घेण्यात आली