सातबारा Watch

← पाचोड

Ferfar #1346 · पाचोड

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-05-28
Objection until
2026-06-12
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
तनुजा बी. जगताप
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/05/2026 अर्जदार शुभम उदलसिंग नागलोत यांनी अर्ज नोंदणीकृत दस्त क्र 169/2026 सह दुय्यम निबंधक फुलंब्री 4 दि.21/01/2026 ची प्रत सादर करून कळवले की त्यांनी मौजे पाचोड येथील गट क्र 13 मधील जमीन क्षेत्र 0.42 आर ज्ञानेश्वर जणार्धन घोडके यांच्या कडून अर्थेऑन रिसायकलर्स तर्फे भागीदार शुभम उदलसिंग नागलोत यांनी 5 वर्षा करिता (01/01/2026 ते 31/12/30)(60 महीने ) भाडेपट्टयाने घेतली आहे. करिता नोंदणीकृत दस्ता आधारे इतर हककी नोंद घेण्यात आली.