सातबारा Watch

← चितेगाव

Ferfar #2784 · चितेगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
तनुजा बी. जगताप
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पातसंस्था मर्यादित लिहून घेणार : दादासाहेब एकनाथ झिंजुर्डे यांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : दिनांक 16/09/2022 रोजी वर्धमान नागरी सकारी प.सं.म.शा.चित्तेपिंपळगाव चा दादासाहेब एकनाथ झिंजुर्डे यांच्या नावे र.रु.165000/- कर्ज. - 2344 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.