सातबारा Watch

← चित्ते पिंपळगाव

Ferfar #2842 · चित्ते पिंपळगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
तनुजा बी. जगताप
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 गहाण खत लिहून घेणार दि पंढरपुर अर्बन को.ऑप. बॅंक लि. पंढरपुर तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता/शाखाधिकारी अमित राजु देशमाने,जळगाव जनता सह बँक लि शाखा छत्रपती संभाजी नगर,खामगाव अर्बन को ऑप बँक शाखा छत्रपती संभाजी नगर,देवगिरी नागरी सह बँक लि शाखा दीनदयाळ नगर गहाण खत लिहून देणार श्री हरीभाऊ किसनराव बागडे यांनी सह दुय्यम निबंधक छत्रपती संभाजी नगर क्र ६ यांच्या कढील दस्त क्र 7718 - 2026 दि 10/7/2026 प्रमाणे दि पंढरपुर अर्बन को.ऑप. बॅंक लि. पंढरपुर तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता/शाखाधिकारी अमित राजु देशमाने यांच्या कडुन रक्कम रुपये 40000000.00 ,जळगाव जनता सह बँक लि शाखा छत्रपती संभाजी नगर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000000.00 ,खामगाव अर्बन को ऑप बँक शाखा छत्रपती संभाजी नगर 210000000, देवगिरी नागरी सह बँक लि शाखा दीनदयाळ नगर यांच्या कडून 190000000 कोटी असे एकुण कर्ज 640000000 कोटी रु बोजा तारण दिली आहे