Ferfar #2846 · चित्ते पिंपळगाव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- तनुजा बी. जगताप
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार श्वेता श्याम छाव्छारिया यांनी अर्ज व शपथपत्र सादर करून कळवले की त्यांनी त्यांची जमीन मौजे चित्तेपिंपळगाव गट क्र 50 मध्ये एक विहीर स्वतंत्र व एक स्वतंत्र गोठा बांधला आहे करिता अर्ज व चौकशी पंचनामा करून इतर हककी नोंद घेण्यात आली.