Ferfar #1105 · डायगव्हाण
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- शुभांगी वसंतराव गायकवाड
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार शिवाजी जयाजी गोरे रा. डायगव्हाण ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व रु. 100 च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र देऊन कळविले की त्यांची मौजे डायगव्हाण ता.जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट नं. 05 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक गोठा बाधला आहे. स्थळ पाहाणी व पंचनामा करून गोठ्याची ची नोंद घेण्यात आली.